Agriculture news in Marathi Rain in 231 circles in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. 

परभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ मंडलांत सरासरी ५.९ मिलिमीटर पाऊस झाला. पैठण, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३२ मंडलांत सरासरी ८.२ मिलिमीटर पाऊस झाला. अंबड, परतूर, घनसावंगी, मंठा, बदनापूर, जालना तालुक्यांतील मंडलात पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील ३७ मंडलांमध्ये सरासरी ३.९ मिलिमीटर पाऊस झाला. सेलू, परभणी, जिंतूर तालुक्यांतील मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १३ मंडलांत सरासरी १.२ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २६ मंडलांत सरासरी १ मिलिमीटर हलका ते मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ४६ मंडलांत सरासरी ४ मिलिमीटर हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ मंडलांत सरासरी १ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ३५ मंडलांमध्ये सरासरी ३.४ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस  (१५ मिलिमीटरच्या पुढे)
औरंगाबाद जिल्हा ः
आडूळ १७, बिडकीन ३६.३, विहामांडवा २३.८, वाळूज १७, हरसूल २७.८, सिद्धनाथ २६.३.
जालना जिल्हा ः अंबड २६, धनगरपिंपरी २६.३, रोहिलगड २६.५, गोंधी २७, वडीगोद्री ३०.३, सुखापुरी २२.८, परतूर २०.५, घनसावंगी १५.८, राणीउंचेगाव २५, तीर्थपुरी ३७.८, 
कुंभार पिंपळगाव १९.८, आंतरवाली १६,  मंठा १५.८.
परभणी जिल्हा  ः मोरेगाव ३०.
नांदेड जिल्हा ः वसरणी १६.८.
बीड जिल्हा ः जातेगाव १९.३, उमापूर ३८.८, तलवाडा २२, नागापूर २१.३.


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...