Agriculture news in marathi Rain in 313 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ३१३ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ३१३ मंडळांत पावसाने हजेरी लावली. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना औरंगाबाद लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. 

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ३१३ मंडळांत पावसाने हजेरी लावली. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना औरंगाबाद लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ५५ मंडळात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. देवणी व देवर्जन या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडळांत, परभणी जिल्ह्यातील ३३ मंडळांत, नांदेड जिल्ह्यातील ३१ मंडळांत, जालना जिल्ह्यातील ४० मंडळांत हलका, मध्यम, दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अंतरवली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगबाद जिल्ह्यातील ६३ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. गंगापूर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्यातील शेंदूरवादा, भेंडाळा, मांजरी, गंगापूर या मंडळात तसेच डोणगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ४१ मंडळांत, उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. 

जिल्हानिहाय पाऊस(पाऊस मि.मी) 

लातूर जिल्हा ः साकोळ ३५.५०, वलांडी ४०, बोरोळ ४०, पळशी २६.२५, कारेपूर २६.२५, पानगाव २६.२५, पोहरेगाव २२.२५, रेनापुर २९.७५, चाकूर २१.७५, वाडवळ, २१.७५, कासार शिरशी २२.७५, अंबुलगा ३३, पानचिंचोली ३१.२५ 
औरंगाबाद जिल्हा ः वडोद बाजार ६१ ,आळंद २८.५०, पिरबावडा ३८.२५, आंबी २१.७५, बोरगाव २६, आमठाणा २३ ,भराडी २०, निल्लोड ५०, सिल्लोड ३५.२५, सुलतानपूर २६.७५, नाचनवेल ३७.७५ , पिशोर २६, चिकलठाण ३४.७५, देवगाव ३७.५०, चापानेर ३७.२५, कन्नड ४३.२५, लाडगाव ३०, नागमठाण ४४, महालगाव ४९ ,लासुरगाव ३०.५०, गारज ३९.७५, खंडाळा ३६.२५, बोरसर३३.७५, सिद्धनाथ ४२, हरसुल ३४.५० ,तुर्काबाद २३.७५, बिडकीन २३.२५, बिडकीन२४.५०, पिंपळवाडी २२. ५० ,औरंगाबाद २६, उस्मानपुरा २० ,भावसिंगपुरा २७, कांचनवाडी ३५.७५, चिकलठाण२१, चित्तेपिंपळगाव २१.५०, करमाड २३. ५०, लाडसावंगी ३२.५०, हरसुल २१.५०, चौका ३०.७५ 
बीड जिल्हा ः बीड २१.५० , पाली २१.५०, रेवकी २५ ,तलवाडा २५ , माजलगाव २५.२५, कीट्टीवडगाव २५.२५, पाटोदा ३९.७५, घाटनांदुर ३७.५०, बर्दापूर २६.२५. उस्मानाबाद जिल्हा ः केशेगाव २८.५०, तुळजापूर २८.५० 

अतिवृष्टीची मंडळे (पाऊस मि.मी)

 

डोणगाव ७१.२५ 
शेंदुरवादा ६८.५०
भेंडाळा ७६.७५
मांजरी ९१.७५
गंगापूर ८७ 
देवणी ७२.२५
देवर्जन ७२.२५ 
अंतरवली ७१.२५ 

 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...