Agriculture news in marathi Rain in 68 circles in Nanded, Parbhani and Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६८ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६८ मंडळांत सोमवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६८ मंडळांत सोमवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. 

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुखेड, लोहा या ९ तालुक्यांतील २६ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्यात उघडीप होती. परभणी जिल्ह्यातील २८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील १४ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मि.मी)

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ११, तुप्पा ५, लिंबगाव १९, हदगाव ४०, तामसा ११, आष्टी ७, वाई ८, दहेली १५, हिमायतनगर १०, जवळगाव ९, भोकर ९, किनी १०, बाऱ्हाळी १६. 

परभणी जिल्हा ः परभणी शहर ९, सिंगणापूर १८, झरी ९, जांब ८, बोरी ९, सेलू ७, देऊळगाव ७०, कुपटा २५, वालूर १३, मानवत २१, कोल्हा १०, हदगाव २७, आवलगाव ५, महातपुरी ६, पालम ६, चाटोरी ५६, चुडावा १८. 

हिंगोली जिल्हा ः माळहिवरा २३, सिरसम ६, गिरगाव १४, कुरुंदा ५, औंढानागनाथ ६, जवळा बाजार २७, गोरेगाव १४, साखरा १२, पानकनेरगाव ५, हत्ता ८. 

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...