Agriculture news in Marathi Rain in 74 circles in Parbhani, Hingoli district | Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये सोमवारी (ता. १४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये सोमवारी (ता. १४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुळधार पावसामुळे ओढे, नद्यांना पूर आले. जमिनीतील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

रविवारी (ता. १) रात्री १० पासून परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळात पाऊस सुरू झाला. परभणी जिल्ह्यातील ५१ पैकी ४६ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, पालम,जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. दूधना, पूर्णा या नद्यांना पूर आले. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २८ मंडळांत पावसाने हजेरी लावली. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले, नद्यांना पूर आले.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
परभणी जिल्हा ः परभणी ७७.५, पेडगाव ४२.५, जांब  २१.३, पिंगळी ३१.१, दैठणा ४५.३, सिंगणापूर ३१.१, झरी ३१.१, जिंतूर २०.५, सावंगी म्हाळसा २४.३, बामणी १४.५, वाघी धानोरा २१, दुधगाव २४.५, सेलू १३.५, वालूर ६०, कुपटा ५३, ताडबोरगाव ३८.९, गंगाखेड ५५, राणीसावरगाव ४६.५, पिंपळदरी १२.८, चाटोरी २४.८, बनवस ५२, पेठशिवणी ३६.३, रावराजूर ३६.३, पूर्णा १७.३, ताडकळस १४, लिमला १४.७, कात्नेश्वर ८.८, चुडावा १९.५, कावलगाव १३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १८.५, डिग्रस कऱ्हाळे ३८.८, खंबाळा ११.५, वारंगा २५.५, वसमत ३४.५, हयातनगर १८.१, गिरगाव १३.५, टेंभुर्णी ४१.८, कुरुंदा १२.५, औंढानागनाथ २७.३, येळेगाव ४५.३, साळणा १८.३, जवळा बाजार २४, सेनगाव १२, आजेगाव २४, हत्ता ११.८.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...