Agriculture news in marathi, Rain in Nanded, Parbhani | Agrowon

नांदेड, परभणीत पावसाच्या सरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नांदेड : नांदेड, परभणी जिल्ह्यातील ४२ मंडळांत सोमवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

गेल्या दोन तीन दिवसांपासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा ओसरला आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पाऊस होत आहे. बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे आंतरमशागती, फवारणीची कामे सुरू आहेत. कमी पाऊस झालेल्या भागातील ओढे, नाले, नद्या अद्याप प्रवाहित नाहीत. विहिरी, कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

नांदेड : नांदेड, परभणी जिल्ह्यातील ४२ मंडळांत सोमवारी (ता. १२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

गेल्या दोन तीन दिवसांपासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा ओसरला आहे. तुरळक ठिकाणी पाऊस पाऊस होत आहे. बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे आंतरमशागती, फवारणीची कामे सुरू आहेत. कमी पाऊस झालेल्या भागातील ओढे, नाले, नद्या अद्याप प्रवाहित नाहीत. विहिरी, कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, लोहा, किनवट, माहूर, देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड या १२ तालुक्यांतील ३३ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा या पाच तालुक्यांतील ९ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस 

नांदेड जिल्हा देगलूर ९, खानापूर ५, शहापूर ४, मरखेल ३, मालेगाव ६, हानेगाव १०, कुंटूर ३, किनवट १, इस्लापूर ६, बोधडी १०, दहेली ६, जलधारा ५, शिवणी २, मुदखेड ३, विष्णुपुरी २,  मुखेड ४,   जांब ९, जाहूर १८, चांदोला ८, मुक्रमाबाद ११, बाऱ्हाळी १०, लोहा १, कलंबर १२, शेवडी ६, सोनखेड १.५, अर्धापूर ३, दाभड ७, कुंडलवाडी ५, सगरोळी ५, आदमपूर १०, गोलेगाव २, भोकर १०, मातुल ६, परभणी 
परभणी जिल्हा दैठणा ४, चाटोरी १, बनवस ६, चुडावा १०, लिमला २, राणीसावरगाव १५, माखणी ७, महातपुरी ७, जिंतूर २.

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...