agriculture news in marathi, Rain in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊस
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८ मंडळांत शनिवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या आधीच्या पावसात लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८ मंडळांत शनिवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. या आधीच्या पावसात लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे.

नांदेड जिल्ह्यतील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, मुखेड या चौदा तालुक्यांतील ४३ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या आठ तालुक्यांतील ३५ मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील २१ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

नांदेड जिल्हा नांदेड (५), वजीराबाद (५), वसरणी (९), लिंबगाव (२४), विष्णुपुरी (१५), अर्धापूर (१२), मालेगाव (६), दाभड (९), मुदखेड (६), मुगट (६), हिमायतनगर (१८), सरसम (२६), जवळगा (७), मनाठा (४५), पिंपरखेड (२३), आष्टी (२२), नायगाव (१८), नरसी (७), मांजरम (१८), धर्माबाद (५), जारिकोट (१०), करखेली (१५), उमरी (२८), शिंदी (१.०४), गोलेगाव (५), मुखेड, (५), जाहूर (३), मुक्रमाबाद (३), सिंदखेड (९), मांडवी (८),दहेली (७), शिवणी (५), मालेगाव (५)
परभणी जिल्हा सिंगणापूर (६), झरी (१६), जांब (७), जिंतूर (४५), सावंगी म्हाळसा (४५),बोरी (७), चारठाणा (५), बामणी (१५), सेलू (१९), देऊळगाव (९), कुपटा (११), वालूर (१२), चिकलठाणा (८), कोल्हा (१६), पाथरी (११), बाभळगाव (७), हदगाव (९), आवलगाव (५), सोनपेठ(५), ताडकळस (१०), चुडावा (२).
हिंगोली जिल्हा सिरमस बुद्रुक (१६), कळमनुरी (१३), नांदापूर (१८), आखाडा बाळापूर (१४), डोंगरकडा (७), वारंगाफाटा (५), वाकोडी (४), गोरेगाव (४), हट्टा (५), कुरुंदा (६), साळणा (८).

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...