Agriculture news in marathi Rain in Nanded, Parbhani, Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८ मंडळांमध्ये सोमवारी (ता.१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ११८ मंडळांमध्ये सोमवारी (ता.१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस झाला. वादळामुळे फळझाडे मुळासकट उपटून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. विजेचे खांब मोडल्याने अनेक गावांचा, कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. 

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यातील ५३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सेलू,मानवत, पाथरी,गंगाखेड तालुक्यातील अनेक मंडळात जोरदार पाऊस झाला. अनेक मडंळात वादळी वाऱ्यामुळे फळझाडे मुळासकट उपटून पडली. हिंगोली जिल्ह्यातील २४ मंडळामध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ६,नांदेड ग्रामीण ७,तुप्पा ३, विष्णुपुरी ८, वसरणी ४, वजीराबाद ६, तरोडा ८, लिंबगाव १०, अर्धापूर ५, मालेगाव १२, बारड ५, मुगट ४, हदगाव २, तामसा २, मनाठा ५, पिंपरखेड ५, निवघा ३१, तळणी ३४, आष्टी १५, माहूर ७, वाई ३, सिंदखेड ४, वानोळा ३, किनवट ५, दहेली १, जलधारा २, शिवणी २, हिमायतनगर ७, जवळगाव ८, भोकर १५, किनी २४, मोगाली ६, मातुल ६, नरसी ३, मांजरम ३, कुंटूर ३, मुखेड ५, जांब ४, येवती १५, जाहूर ९, चांडोळा ८, मुक्रमाबाद २, कंधार ६, कुरुला ३, उस्माननगर ३, बारुळ २, फुलवळ ३०, लोहा २९, माळाकोळी २७, कलंबर ७, शेवडी १४, कापसी २, सोनखेड २. 

परभणी जिल्हा ः परभणी शहर १०, परभणी ग्रामीण ९, सिंगणापूर १४, दैठणा २१, झरी २४, पेडगाव १०, पिंगळी ४, जांब २१, जिंतूर ०.८, सावंगी म्हाळसा ५, बोरी ८, चारठाणा ६, आडगाव ११, बामणी ८,सेलू १३,देऊळगाव १०,कुपटा २१, वालूर २७, चिकलठाणा २७, मानवत ४, केकरजवळा १२, कोल्हा २२, पाथरी ४५, बाभळगाव ४२, हादगाव ४०, सोनपेठ १०, आवलगाव ८, गंगाखेड ३४,राणीसावरगाव ८, माखणी १२, महातपुरी १४,पालम १२,चाटोरी २७, बनवस १२, पूर्णा १२,ताडकळस २२,चुडावा २८,लिमला १६,कात्नेश्वर ७. 

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २, खंबाळा २, माळहिवरा १०, सिरसम २३,बासंबा २,नरसी नामदेव २, कळमनुरी ५,नांदापूर २,आखाडा बाळापूर १०, डोंगरकडा १,वारंगा फाटा २,वाकोडी २२,वसमत ८,हट्टा १४,गिरगाव ८, कुरुंदा ९, टेंभुर्णी ७,आंबा १०,हयातनगर २,औंढा नागनाथ ७,जवळा बाजार ९, येळेगाव ८,साळणा ९,पानकनेरगाव ४. 
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...