agriculture news in Marathi rain in north kokan Maharashtra | Agrowon

कोकण, विदर्भात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

आज (ता.७) कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाचा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : सौराष्ट्र आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे; तर झारखंड आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यादरम्यान मॉन्सूनचा आस विस्तारला आहे. आज (ता.७) कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाचा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सोमवारी (ता.६) १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : सांताक्रुझ ११६ (जि. मुंबई), पालघर ११६, वाडा ११४ (जि. पालघर), अंबरनाथ १०९, भिवंडी १००, कल्याण १२६, ठाणे २१३, उल्हासनगर १२० (जि. ठाणे), भंडारा १०४ (जि. भंडारा). 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...