agriculture news in marathi, Rain opened in Pune District | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीनंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने उन्हाळी पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले.

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीनंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने उन्हाळी पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले.

पावसाने उघडीप दिल्यानंतर काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या राेपांची उगवण झाली असून, रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. या भागात भातखाचरांमध्ये मशागतींची कामे सुरू आहेत.  मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुळशी धरण क्षेत्रात येथे ४७ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. मुळशी वगळता इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे. पिंपळगाव २, डिंभे ६, कळमोडी २, वडीवळे १८, पवना ८, टेमघर १७, वरसगाव २, पानशेत २, गुंजवणी ३, नीरा ७.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...