Agriculture news in marathi, Rain in Parbhani, Hingoli Sprouts sprouted on soybeans | Agrowon

परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले कोंब

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. पाऊस थांबत नसल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. शेतातील उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. कपाशीची बोंडे सडत आहेत. तूरीमध्ये मर लागली आहे.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु आहे. शुक्रवारी (ता.२४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ८२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील बाभळगाव मंडलात अतिवृष्टी झाली. पाऊस थांबत नसल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे. शेतातील उभ्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. कपाशीची बोंडे सडत आहेत. तूरीमध्ये मर लागली आहे.

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडळांमध्ये सरासरी २५.४ मिमी पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील अनेक मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत सरासरी ११ मिमी पाऊस झाला. वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस ः

परभणी जिल्हा ः २७.५, जांब ३१.३, झरी २९.८, सिंगणापूर २९, दैठणा ३७.५,टाकळी कुंभकर्ण २३.३, जिंतूर १५, बामणी १७, बोरी २३.३, आडगाव २५.३,दूधगाव ३०.३, सेलू १९.८, देऊळगाव गात ५८.८, वालूर १८.३.
हिंगोली जिल्हा ः आंबा २०, कुरुंदा ४४,औंढा नागनाथ ३६.३, साळणा ३८.५,जवळा बाजार ४५, गोरेगाव २४.


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...