agriculture news in Marathi, rain possibilities in Vidarbha and Marathwada, Maharashtra | Agrowon

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 मार्च 2019

पुणे : उत्तर आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम आणि बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज (ता. २) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने पहाटे गराठा वाढला असून, उन्हाचा चटका कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी (ता. १) निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे : उत्तर आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम आणि बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज (ता. २) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने पहाटे गराठा वाढला असून, उन्हाचा चटका कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी (ता. १) निफाड (जि. नाशिक) येथील गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खाली घसरले. निफाड पाठोपाठ नगर येथे तापमानाचा पारा १०.८ अंशांवर आला. तर उर्वरित राज्यात रात्रीचे तापमान पुन्हा १२ अंशांच्या पुढे गले आहे. आठवड्याच्या सुरवातील बहुतांशी ठिकाणी ३६ अंशांपर्यंत वर गलेले दिवसाचे तापमान कमी ३४ अंशांच्या खाली आले. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १) विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

शुक्रवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१ (१२.०), नगर -(१०.८), जळगाव ३०.० (१२.०), कोल्हापूर ३१.५ (१६.७), मालेगाव २९.२ (१३.८), नाशिक २८.७ (११.६), सांगली ३३.० (१२.५), सातारा ३१.६ (१२.६), सोलापूर ३३.८ (१६.७), अलिबाग २९.२ (१६.८), डहाणू ३०.८ (१७.६), सांताक्रूझ ३१.७ (१६.२), रत्नागिरी ३१.० (१७.०), औरंगाबाद ३०.० (१४.४), बीड ३१.५, नांदेड ३४.० (१७.०), परभणी ३२.७ (१४.४), अकोला ३१.९ (१५.८), अमरावती ३२.४ (१४.८), बुलडाणा २७.० (१४.८), चंद्रपूर ३४.६ (१७.२), गोंदिया ३०.२ (१६.०), नागपूर ३१.० (१४.७), वर्धा ३२.० (१५.९), यवतमाळ ३२.५ (१५.४). 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...