agriculture news in Marathi rain possibility in several places Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आज (ता.२५) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. आज (ता.२५) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

कर्नाटकाची किनारपट्टी आणि अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण व महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. उद्या (ता.२६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत 
काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहील. 

सध्या राज्यातील काही भागांत होत असलेल्या पावसामुळे सकाळी धुके पडण्यास सुरूवात झाली आहे. 


इतर बातम्या
धान उत्पादकांना प्रतिक्विंटल सातशे...मुंबई: आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन...
पंढरपुरात कार्तिकी वारीचा उद्या मुख्य...सोलापूर: कार्तिकी वारी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या...
‘सौर कृषिपंपा’चा लक्ष्यांक संपल्याने...पुणे : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यतापुणे ः बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागात ‘...
पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा...नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात...नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार...
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा...गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले...
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने...बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी...
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च,...अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील...
`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना...नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे...
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरूपुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये कांदा चाळ अनुदानासाठी उपोषणनगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या विमा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून...
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहारकऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील...
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार...सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध...
पीकविमा हप्ता २७ नोव्हेंबरपूर्वीच भरा...सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील...
‘वान’च्या पाण्याविरुद्ध नागरिकांचे धरणे अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...