agriculture news in Marathi, rain prediction in Kokan and Vidarbha, Maharashtra | Agrowon

कोकण, विदर्भात हलक्या सरींची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पुणे ः  गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. आज (ता. १३) आणि उद्या (ता. १४) कोकण आणि विदर्भात हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

सध्या बंगाल उपसागराच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. तर गुजरातच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल.

पुणे ः  गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. आज (ता. १३) आणि उद्या (ता. १४) कोकण आणि विदर्भात हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

सध्या बंगाल उपसागराच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. तर गुजरातच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल.

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडल्यानंतर काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही कोकण, मध्य महाराष्ट्रात सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला. 

सोमवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)
कोकण ः माथेरान ५०, लांजा ४०, भिरा, कणकवली, कुडाळ, पोलादपूर, सावंतवाडी, सुधागड पाली ३०, कानकोना, जव्हार, खालापूर, मंडणगड, म्हसळा, मोखेडा, पेण, राजापूर, संगमेश्वर देवरूख, सांगे, शहापूर, ठाणे, वैभववाडी, वेंगुर्ला २०, अंबरनाथ, बेलापूर, चिपळून, देवगड, कल्याण, कर्जत, खेड, महाड, मालवण, माणगाव, मुरबाड, पालघर, पेडणे, केपे, रत्नागिरी, रोहा, तलासरी, विक्रमगड, वाडा १०. 

मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्वर ७०, पौड, मुळशी ५०, चांदगड, गगनबावडा, लोणावळा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी ४०, खेड, राजगुरुनगर, त्र्यंबकेश्वर, वेल्हे ३०, इगतपुरी, जावळीमेधा, पाटण, पेठ २०, आजरा, अक्ककुवा, भोर, गडहिंग्लज, गारगोटी, हरसूल, कराड, कोल्हापूर, नंदुरबार, सातारा, शहादा, वडगाव, मावळ १०
मराठवाडा ः देगलूर १० 
विदर्भ ः पारशिवनी, सिरोंचा, यवतमाळ १० 
घाटमाथा ः शिरगाव ११०, ताम्हिणी ९०, दावडी ८०, लोणावळा, डुंगरवाडी ५०, वळवण ४०, खंद, शिरोटा, कोयना, वाणगाव ३०, तुलसी, वैतरणा २०, तानसा १०

इतर बातम्या
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...