agriculture news in marathi, Rain prediction in konkan, central maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : अरबी समुद्र, कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र या परिसरात समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. परतीच्या पावसाचा वेगाने प्रवास सुरू झाला असून, राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे : अरबी समुद्र, कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र या परिसरात समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. परतीच्या पावसाचा वेगाने प्रवास सुरू झाला असून, राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

परतीच्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू
परतीच्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. बुधवारी (ता. ९) परतीच्या प्रवासाला सुरवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने राजस्थान व पंजाबचा बराचसा भाग, हरियाना, चंडीगड, दिल्लीचा संपूर्ण भाग तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. शनिवार (ता. १२)पर्यंत संपूर्ण वायव्य भारत, मध्य व पूर्व भारताच्या काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. उत्तर भारतातून मॉन्सून परत फिरल्याने हवामान कोरडे होऊन तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानातील चुरू येथे सर्वाधिक ३६.७ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. यातच महाराष्ट्रात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला...
मुंबईसह, कोकणात दमदार पाऊसपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या समुद्रात...
राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी...
पीकविम्याच्या साइटवरून चार गावांची...बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यातील काही गावांतील...
पुणे जिल्हा परिषदेची ‘हर घर गोठे- घर घर...पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पंचनाम्याची प्रक्रिया संशयास्पद :...पुणे: राज्यातील सोयाबीन बियाणे उगवणीबाबत...
टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के...कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाने झोडपलेसिंधुदुर्ग :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार...
तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे...
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...
वाढत्या तणावात कापसाच्या होताहेत वातीचालू हंगामातील कापूस वेचणी दोन ते अडीच महिन्यांत...
बाजारपेठा काबीज करण्याची हीच संधीको रोनाच्या वैश्‍विक संकटाशी लढताना जगातील अनेक ...
जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवरसोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी...
कृषी पदविका, तंत्रनिकेतनच्या अंतिम...पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन...
भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार...पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता...
पंधरा हजार कोटींची शेतीमाल निर्यात...पुणे : जागतिक कृषी उत्पादनाच्या नकाशावर बलाढ्य...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोरपुणे  : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी...
शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास बँका...पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी...