agriculture news in marathi, Rain prediction in state | Agrowon

आज, उद्या पावसाचा अंदाज कायम

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तसेच, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर झाले आहे. ही चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तसेच, बंगालचा उपसागर आणि श्रीलंका या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे, त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून आज आणि उद्या राज्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...