Agriculture news in marathi, Rainfall in 4 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ३८३ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 सप्टेंबर 2019

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी ३८३ मंडळांमध्ये शनिवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यतील २, जालना जिल्ह्यातील ६, नांदेड जिल्ह्यातील ५, परभणी, लातूर,उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळांमध्ये असे ७ जिल्ह्यांतील १७ मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाल्यामुळे परिपक्वतेच्या अवस्थेतील पिकांना दिलासा मिळाला. परंतु पावसाच्या खंड काळात वाळून गेलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होणार नाही.

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी ३८३ मंडळांमध्ये शनिवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यतील २, जालना जिल्ह्यातील ६, नांदेड जिल्ह्यातील ५, परभणी, लातूर,उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळांमध्ये असे ७ जिल्ह्यांतील १७ मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाल्यामुळे परिपक्वतेच्या अवस्थेतील पिकांना दिलासा मिळाला. परंतु पावसाच्या खंड काळात वाळून गेलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होणार नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६३, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४८, परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३८, हिंगोलीत ३० पैकी २८, नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ७२, लातूर जिल्ह्यातील सर्व ५३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २६, तर बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५५ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद ४७, उस्मानपुरा ४३, भावसिंगपुरा ३३, चितेपिंपळगाव ८२, लाडसावंगी १८, करमाड २४, कांचनावाडी ५१, हर्सुल १३,चिकलठाणा २९, फुलंब्री ३५, आळंद २४, वडोदाबाजार ४२, पिरबावडा २०, बिडकीन २७, बालानगर ६१, पाचोड ४२, आडळू ३७, लोहगाव १९, विहामांडवा ३५, नांदर २६, पिंपळगाव पी ३८, ढोरकीन ३२, सिल्लोड १७, भराडी ७, गोळेगाव ५, निल्लोड १६, सावलदबारा २०, शिवूर ४३, खंडाळा २८, महालगाव ५, लाडगाव ७, लासुरगाव ३१, गारज ८०, लोणी २४, बोरसर ६१, गंगापूर ११, वाळूज ६, शेंदरवादा ३०, मांजरी ३५, सिद्धवडगाव २८, हर्सुल ५३, तुर्काबाद १४, डोणगाव ३७, कन्नड ३६, पिशोर ३३, चिकलठाणा १६, करंजखेडा १७, देवगाव रंगारी ४९, चापानेर १३, नाचनवेल ३९, चिंचोली लिंबाजी १३, वेरूळ १३, सुलतानपूर १०, बाजारसावंगी ९.
जालना जिल्हा जालना ७५, जालना ग्रामीण १६, रामनगर ६०, विरेगाव ४८, नेर १५, सेवली ६, पाचनवडगाव ७०, वाग्रुळ जहांगीर ३०, बदनापूर ४५, रोषणगाव ३४, दाभाडी ६२, सेलगाव ६५, बावणे पांगरी २०, भोकरदन ७७, सिपोरा बाजार १४, धावडा १८, पिंपळगाव रेणुकाई ५५, हस्नाबाद २२, राजूर ७९, केदराखेडा १४, अनवा २०, जाफराबाद २३, टेंभुर्णी २०, कुंभार झरी ३०, वरुड १०, माहोरा १३, परतूर ६३.८०, सातोना ११, आष्टी ९, श्रीष्टी ८, वाटूर ३४, मंठा २२, ढोकसाल ३६, पांगरी गोसावी १७, अंबड ५३, धनगरपिंपरी ४८, जामखेड १८, वडीगोद्री ३५, गोंदी ६५, रोहिलगड २६, सुखापुरी ३४.
परभणी जिल्हा परभणी १७, परभणी ग्रामीण १४, सिंगणापूर २६, दैठणा १७, पेडगाव १४, पिंगळी २७, जांब १६, झरी ८३, बोरी ५७, जिंतूर ११, आडगाव ६०, बामणी १०, चारठाणा १५, देऊळगाव १०, कुपटा १९, वालूर ३०, चिकलठाणा १७, मानवत १७, केकरजवळा १२, कोल्हा १४, पाथरी १९, बाभळगाव ८, हदगाव ६, सोनपेठ ३०, आवलगाव ३०, गंगाखेड ४२, राणीसावगाव २९, माखणी २७, महातपुरी २५, चाटोरी ८, बनवस ७, पूर्णा ४७, ताडकळस ४६, चुडावा २३, लिमला २८, कात्नेश्‍वर ३०.
हिंगोली जिल्हा हिंगोली ७, खंबाळा ८,  माळहिवरा ४६, सिरमस २९, डिग्रस २१, गोरेगाव २७, आजेगाव ३०, वसमत २२, हट्टा ३५, गिरगाव ८, कुरुंदा ५, टेंभुर्णी ७, आंबा १५, हयातनगर ३६, औंढा नागनाथ ४०, जवळा बाजार ५१, येळगाव २३, साळणा ५०.
नांदेड जिल्हा नांदेड १६, नांदेड ग्रामीण १६,तुप्पा ६२, विष्णुपुरी २२, वसरणी २४, वजीराबाद ७, तरोडा २१, लिंबगाव १७, अर्धापूर २२, दाभड १४, मालेगाव ३९, मुदखेड २१, मुगट २२, बारड ३२, हदगाव ८,  मनाठा ५, पिंपरखेड ४, निवघा १२, तळणी १, आष्टी ४, किनवट ८, इस्लापूर ७, बोधडी २०, दहेली ११, जलधारा ६, माहूर ५०, हिमायतनगर १८, सरसम १०, जळवगाव १६, भोकर ११, उमरी ४३, सिंधी १५, धर्माबाद ३९, जारिकोट ४८, करखेली १७, नायगाव ५२, बिलोली २०, आदमपूर २०, लोहगाव २३, सगरोळी ४५, कुंडलवाडी ११, देगलूर ८, खानापूर ७, शहापूर २५, मरखेल ५९, मालेगाव ३, हनेगाव ४८, मुखेड १८, जांब ३२, येवती ५, जाहूर ४७, चांडोळला २०, मुक्रमाबाद ३२, बाऱ्हाळी १२, कंधार ५०, कुरुला ७०, उस्माननगर ८०, पेठवडज ३७, फुलवळ ८०, बारुळ ४८, लोहा ५५, माळाकोळी ३०, कलंबर ९२, शेवडी २७, सोनखेड ४४, कापशी ७९.
लातूर जिल्हा लातूर १५, कासारखेडा ८, गातेगाव १०, तांदुळजा २२, बाभळगाव १०, हरंगळू १७, चिंचोली २०, औसा १०, लामजना ३०, किल्लारी ३०, मातोळा ३०, भादा ३४, किनीथोट ९, बेलकुंड ९, रेणापूर १५, पोहरगाव १५, कारेपूर ४५, पानगाव १५, उदगीर ५१, मोघा २०, हेर २६, देवर्जन १७, वाढवणा १७, नळगीर २२, नागलगाव ६०, अहमदपूर ५३, किनगाव ३५, खंडाळी ४५, शिरुर ताजबंद ५६, हाडोळती ५४, अंधोरी ४३, चाकुर ४४, वडवळ नागनाथ ५१, नळेगाव ४२, शेळगाव ७२, जळकोट २५, घोन्सी १६, निलंगा ५०, अंबुलगा २०, कासार शिरसी ५३, मदनसुरी ३०, औराद शहाजनी ३०, निटूर १३, पानचिंचोली ७, देवणी २३, वलांडी ३२, बोरोळ ३१, शिरूर अनंतपाळ २०, हिसमाबाद २१, साकोळ ११. 
उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद शहर ५, बेम्बाळी ७, केशेगाव २३, तुळजापूर २८, सावरगाव ६, जळकोट १४, नळदुर्ग ११, मंगरूळ ३०, सालगरा २८, इटकळ ६, उमरगा २८, नारगवाडी ७७, मुळज २०, डाळिंब ३३, लोहरा ५३, माकणी ६२, जेवळी ४७.
बीड जिल्हा बीड २०,  राजुरी ६, पेंडगाव १५, नाळवंडी ७, पिंपळनेर ९५, पाली ४४, म्हळसजवळा १२,  धामणगाव ९, दौलावडगाव १३, गेवराई ४५, धोंडराई ३२, उमापूर ४०, चकलांबा २०, पाचेगाव २०, पाचेगाव २६, जातेगाव ३२, तलवाडा ४०, रेवकी १२, सिरसदेवी २६, शिरूर कासार २९, रायमोहा २२, तिंतरवणी १०, वडवणी ३९, कौडगाव ३३, अंबाजोगाई ९, घाटनांदूर ३०, लोखंडी सावरगाव २१, बर्दापूर १४, माजलगाव १६, दिंद्रुड २०, नित्रुट २५, तालखेड ४४, किट्टी आडगाव १०, धारूर ८, मोहखेड ९, तेलगाव १८, परळी १८, सिरसाळा ८, नागापूर ४०, धर्मापुरी २०, पिंपळगाव गाढे १६.

 

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...