agriculture news in marathi, Rainfall continued in the western part of Satara | Agrowon

साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सातारा  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. दुष्काळी तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ४१.१० मिलिमीटर पावसाची नोद झाली आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यातील नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी नदी पात्रे सोडून पाणी बाहेर आले असून अनेक शेतात पाणी साचले आहे. महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा, कराड, वाई, कोरेगाव, खंडाळा, खटाव या तालुक्यांत दमदार पाऊस सुरू आहे.

सातारा  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. दुष्काळी तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ४१.१० मिलिमीटर पावसाची नोद झाली आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यातील नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी नदी पात्रे सोडून पाणी बाहेर आले असून अनेक शेतात पाणी साचले आहे. महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा, कराड, वाई, कोरेगाव, खंडाळा, खटाव या तालुक्यांत दमदार पाऊस सुरू आहे.

महाबळेश्वर, जावली, पाटण या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणच्या जमिनी खचण्यास सुरवात झाली आहे. घराची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडेही पडल्याने वाहतूक विस्कळित होत आहे. माण व फलटण या दुष्काळी तालुक्यात या पावसाने दिलासा मिळाला.
 

इतर बातम्या
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना...अकोला  : गेल्यावर्षात अत्यल्प पावसामुळे...