Agriculture news in marathi Rains continue in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा प्रमाणात जोर कायम राहिला.

औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा प्रमाणात जोर कायम राहिला. लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक व लातूर जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड, जालना जिल्ह्यातील आष्टी व लातूर जिल्ह्यातील औसा, किनी व पानचिंचोली या पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील ४०, परभणी ३६, बीड ५८, हिंगोली २५, जालना ३२, लातूर ४५, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ मंडळांत पाऊस बरसला.

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील काही मंडळात मध्यम, दमदार पाऊस झाला.

अतिवृष्टीची मंडळे (मि.मी)

पाचोड  ८५.३
आष्टी ८१.३
औसा १२९.३
किनी ११४.३
पानचिंचोली ८१.३

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (मि.मी) 

परभणी जिल्हा ः देऊळगाव १९.८, हदगाव ४८.५, परभणी २५.३,महातपुरी ११.३, सेलू ११.३. 

औरंगाबाद जिल्हा ः आडुळ १६.३, पिंपळवाडी २७.५, बालानगर १८.५, नांदर ३५.३, लोहगाव ३०.५, ढोरकीन ३७.३, बिडकीन ३९.५, पैठण १९, विहामांडवा ३१, गंगापूर २१.८, मांजरी ३४.३, शेंदूरवादा १३.३, डोणगाव ११.५, सुलतानपूर २०.३, बाजार सावंगी ३१.८, बनोटी ३२.५. 

बीड ः तिंतरवणी १४.५, वडवणी १४, मोहखेड २७.३, शिरसाळा १२.५, नांदुरघाट १५.५, बनसारोळा ३१.३, विडा १६.५, होळ २०.८, हनुमंत पिंपरी १३.३, युसुफ वडगाव १३ , केज १७, बर्दापूर २१.८, घाटनांदुर २४, लोखंडी सावरगाव २२.३ ,पाटोदा २३, अंबाजोगाई २२.५, दिंद्रुड १२, किट्टीवडगाव १२, गंगामसला ३४.५, सिरसदेवी १४.८, चकलांबा १४.५, मादळमोही १२.५, नेकनूर १५, मांजरसुंबा ११, म्हालसाजवळा २८, पाली २७.८, बीड १६.८. 

जालना ः पिंपळगाव ३१, अंबड ११.३, जामखेड १९.८, रोहिलागड २८.३, गोंदी २४.३, वडीगोदरी ६१.५, सुखापुरी ४०.५, अंतरवली १८, जांबसमर्थ ३३.५. 

लातूर ः हरंगुळ ११.३, कासारखेडा १९.८, जातेगाव २८, लामजना ५२.८, बेलकुंड १८.३, किल्लारी ४७.२, निलंगा १३.५, औराद १३.३, कासार बालकुंदा ११, अंबुलगा १२.३, मदनसुरी १२.५, भातमुंगळी १४, नळगीर १२.३, आष्टा १६.३, देवणी १६.५. 

उस्मानाबाद ः उस्मानाबाद ग्रामीण ४०.३, ढोकी २६.५, जागजी ११.८, तेर ११.८, ईटकुर १९ , येरमाळा २२, मोहा २३, शिराढोन १४.३, गोविंदपूर १५.७. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...