agriculture news in marathi, raisin price may increase in dewali, sangli, maharashtra | Agrowon

दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे उत्पादन ३० हजार टनाने वाढून २ लाख टनांवर पोचले होते. तरीही बेदाण्याचे दर स्थिर आहेत. बेदाण्याला प्रतिकिलोस सरासरी ११० ते २०५ रुपये असा दर मिळत आहे. दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता, असल्याची माहिती तासगाव येथील बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे उत्पादन ३० हजार टनाने वाढून २ लाख टनांवर पोचले होते. तरीही बेदाण्याचे दर स्थिर आहेत. बेदाण्याला प्रतिकिलोस सरासरी ११० ते २०५ रुपये असा दर मिळत आहे. दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता, असल्याची माहिती तासगाव येथील बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा बेदाण्याचे २ लाख टन उत्पादन झाले. हंगामाच्या सुरवातीपासून बेदाण्याला मागणी कमी होती. त्यामुळे बेदाण्याच्या दरात चढ-उतार होता. गेल्या तीन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. तासगाव येथील बाजार समितीत ८०० टन बेदाण्याची विक्री होते आहे. मागणी कमी असल्याने बेदाण्याचा उठावही कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा शीतगृहात ठेवला होता. होळी, गणेशोत्सव या सणांदरम्यान बेदाण्याची मागणी किंचित वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री केली. 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी बेदाण्याची विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तासगाव बाजार समितीत सांगली जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, कर्नाटक भागातून बेदाणा सौद्यासाठी येऊ लागला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात असेच दर होते. यंदाच्या दसरा आणि दिवाळी सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने बेदाण्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. राज्यात सध्या ७० ते ८० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

बेदाण्याचे सरासरी दर (प्रतिकिलो-रुपये) 

  • काळा  - ४५ ते ९०
  • पिवळा  -  १०५ ते १६५
  • हिरवा  -  ११५ ते २०५

इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...