agriculture news in marathi, raj thackery targets government on several issue, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon

भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा मारल्या ः राज ठाकरे 
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने देऊन तुम्हाला फक्त थापा मारल्या आज तेच सत्ताधारी तुमच्याकडे मते मागायला कसे येतात, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली. 

नवी मुंबईतल्या नेरुळ येथे मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. १९) आयोजित सभेत ते बोलत होते. मनसेमुळे राज्यातील ७८ टोलनाके बंद झाले. मी सत्तेच्या बाहेर राहून हे करू शकलो मग सरकार आश्वासन देऊनही हे का करू शकले नाही? त्यांना कुणी जाब का विचारत नाही असा सवाल श्री. ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने देऊन तुम्हाला फक्त थापा मारल्या आज तेच सत्ताधारी तुमच्याकडे मते मागायला कसे येतात, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली. 

नवी मुंबईतल्या नेरुळ येथे मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. १९) आयोजित सभेत ते बोलत होते. मनसेमुळे राज्यातील ७८ टोलनाके बंद झाले. मी सत्तेच्या बाहेर राहून हे करू शकलो मग सरकार आश्वासन देऊनही हे का करू शकले नाही? त्यांना कुणी जाब का विचारत नाही असा सवाल श्री. ठाकरे यांनी उपस्थित केला.

मी स्थानिकांचे प्रश्न मांडले तेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल केले. अल्पेश ठाकोरला मात्र गुजरातमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली. भाजप प्रवेशही मिळाला. महाराष्ट्र थंड बसला आहे, तुम्हाला गृहीत धरले जाते आहे. एक जण म्हणतो १० रुपयात जेवणाची थाळी, दुसरा म्हणतो ५ रुपयात थाळी, यांची युती आहे यांना अजून एक किंमत ठरवता येत नाही. महाराष्ट्र भिकेला लावण्यासाठी हे सुरू आहे, अशा शब्दांत श्री. ठाकरे यांनी टीका केली. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...