agriculture news in marathi, Raju Shetty to file nomination today | Agrowon

खासदार राजू शेट्टी आज भरणार उमेदवारी अर्ज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मार्च 2019

कोल्हापूर  ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आज (ता. २८) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

या वेळी संघटना व मित्रपक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दसरा चौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडीने जाऊन खासदार शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत. जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे सर्व नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

कोल्हापूर  ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आज (ता. २८) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

या वेळी संघटना व मित्रपक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दसरा चौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडीने जाऊन खासदार शेट्टी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणार आहेत. जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे सर्व नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

दुपारी १२ ते २ या वेळेत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. दसरा चौकातून हजारो लोक रॅलीने अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे, यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक सर्व ती कागदपत्रे, परवानग्या, दाखले, निमंत्रण पत्रिका, डिजिटल बॅनर तयार करण्यासाठी संघटनेच्या कोल्हापूर कार्यालयात लगबग सुरू आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...