agriculture news in marathi, raju shetty says emergency situation in country, pune maharashtra | Agrowon

आज देशात आणीबाणीची स्थिती ः खासदार राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे : मी भाजपबरोबर असताना बारामतीमध्ये उपोषणाला बसलो होतो. थेट विरोधक असतानाही सुप्रिया सुळे माझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आल्या होत्या. याला म्हणतात लोकशाही. आज देशात आणीबाणीची स्थिती आहे. मला गुजरातमध्ये आंदोलनासाठी जायचे होते, तर मला गुजरातमध्ये येऊच दिले नाही, असे खासदार राजू शेट्टी येथे म्हणाले.

पुणे : मी भाजपबरोबर असताना बारामतीमध्ये उपोषणाला बसलो होतो. थेट विरोधक असतानाही सुप्रिया सुळे माझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आल्या होत्या. याला म्हणतात लोकशाही. आज देशात आणीबाणीची स्थिती आहे. मला गुजरातमध्ये आंदोलनासाठी जायचे होते, तर मला गुजरातमध्ये येऊच दिले नाही, असे खासदार राजू शेट्टी येथे म्हणाले.

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार शेट्टी पुढे म्हणाले, की आज शेतकरी संपूर्णपणे अडचणीत आलेले आहेत. गोहत्याबंदीसारखे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या गायींचे करायचे काय? नको असलेल्या गायी विकायच्या तर आधी गोरक्षकांचे हात ओले करावे लागतात. सरकार या गायी सांभाळत नाही आणि विकूही देत नाही. भाजपबरोबर गेलो ही आपली चूक झाली, हे मान्य करीत

खासदार शेट्टी म्हणाले, की तरी मला कुमार सप्तर्षी यांनी हिंट दिली होती की जाऊ नकोस. पण तेंव्हा राजीव सातव यांच्यासारखे लोक सत्तेत होते, ते आमची कामे करायचे नाहीत म्हणून मला तेव्हा भाजपबरोबर जावे लागले.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...