Agriculture news in marathi; Ramdas Charoskar joins Shiv Sena | Agrowon

रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे दिंडोरी-पेठ तालुक्याचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही शुक्रवारी (ता. २३) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे दिंडोरी-पेठ तालुक्याचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही शुक्रवारी (ता. २३) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान रामदास चारोस्कर हे भाजप कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्या वेळी युतीचे काम करत ते व्यासपीठावर दिसून आले होते. शिवसेना की भाजप असे पर्याय असताना त्यांनी शिवसेना पक्ष निवडला. चारोस्कर यांच्या प्रवेशावेळी त्यांच्यासोबत दिंडोरीचे नगराध्यक्ष,  उपनगराध्यक्ष यासह पाच नगरसेवक, तीन पंचायत समिती सदस्य, दोन जिल्हा परिषद सदस्य यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. चारोस्कर यांनी शिवबंधन बांधल्याने याठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे.

सध्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ राखीव असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे या ठिकाणी वर्चस्व आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेने मोट बांधली आहे. या प्रवेशावेळी खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार धनराज महाले आदी उपस्थित होते. 

इतर बातम्या
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...