agriculture news in marathi At the rate of the trumpet in the town An increase of three hundred rupees | Agrowon

नगरमध्ये तुरीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ

शुक्रवार, 23 एप्रिल 2021

नगर ः येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत शेतमाल विक्रीला फारसा प्रतिसाद मिळेना गेला आहे.

नगर ः येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत शेतमाल विक्रीला फारसा प्रतिसाद मिळेना गेला आहे. गुरुवारी (ता.२२) झालेल्या लिलावात तुरीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली. बुधवारी प्रतिक्विंटल तुरीला ६ हजार ६०० ते ६ हजार ८०० रुपये व सरासरी ६ हजार ७०० रुपयांचा दर मिळाला. मागील आठवड्यात तुरीला नगरमध्ये ६ हजार ५०० रुपयांपर्यंतचा दर होता. 

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे लिलाव बंद झाले आहेत. भुसार मालाचे लिलाव सुरु असले तरी फारसे शेतकरी शेतमाल घेऊन येईनात. गुरुवारी तूर, हरभरा, चिंच व गव्हाचे लिलाव झाले. आवक मात्र अल्प होती. बाजारात तुरीला गेल्या तीन ते चार महिन्यापासून हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहे.

गेल्या आठवड्यात आवक मात्र अवघी १५ क्विंटलची होती. गव्हाची आवकही अवघी सहा क्विंटल झाली. चिंचेची आवक एक हजार क्विंटल झाली. चिंचेला पाच हजारांपासून ते आठ हजारापर्यंत दर मिळाला. 

हरभऱ्याच्या दरातही वाढ 

बाजार समितीत हरभऱ्याची आवकही कमी झाली आहे. गुरुवारी ४५ क्विंटलची आवक होऊच ४ हजार ९०० ते ५ हजार ५० रुपये व सरासरी ४ हजार ९७५ रुपयांचा दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर ४ हजार ६०० रुपयांपर्यंत होता.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...