agriculture news in marathi Registration for mulberry cultivation on 585 acres in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५ एकरांवर नोंदणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ५८५ एकरावर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे,’’ अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ५८५ एकरावर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे,’’ अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

महारेशीम अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यात २२५ एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु पारंपरिक पीक पद्धतीतून विविध कारणांनी उत्पन्नाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, रेशीम शेतीद्वारे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पगाराप्रमाणे दर महिन्याला शाश्वत उत्पन्न मिळेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांत तुती लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. 

नोंदणीसाठी शुक्रवार (ता.२६) पर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत जिल्ह्यातील परभणी, सेलू, पूर्णा या रेशीम समुहा अंतर्गत नऊ तालुक्यातील ५८५ शेतकऱ्यांनी ५८५ एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी आहे. त्यासाठी प्रतिशेतकरी ५०० रुपये या प्रमाणे २ लाख ९२ हजार ५०० रुपये एवढे नोंदणी शुल्क शासनाकडे जमा केले आहे, असे कदम, रेशीम अधिकारी पी. बी. नरवाडे यांनी सांगितले.


इतर बातम्या
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...