Agriculture news in Marathi Religious programs are not allowed: Collector Papalkar | Agrowon

धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाहीच ः जिल्हाधिकारी पापळकर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अकोला ः ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट संचारबंदी आहे. ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

अकोला ः ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट संचारबंदी आहे. ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

अकोला जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये ‘कोरोना’ संसर्ग झालेले रुग्ण आढळण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्याची जोखीम वाढली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासन काटेकोर खबरदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कोठेही कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, सामाजिक राजकीय एकत्रीकरण अशा सर्व परवानग्या नाकारलेल्या असून अशा आयोजनांना बंदी घालण्यात आली आहे. 

 त्यामुळे जिल्ह्यात कोठेही असा कार्यक्रम, सामूहिक प्रार्थना होणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले असून असे आयोजन आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


इतर बातम्या
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...