agriculture news in marathi, renowned wrestler Dadu Chougule passes away | Agrowon

सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधन

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र केसरी, ध्यानचंद पुरस्कार विजेते पैलवान दादू चौगुले (वय ७३) यांचे रविवारी (ता. २०) निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांना धाप लागल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले. 

कोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र केसरी, ध्यानचंद पुरस्कार विजेते पैलवान दादू चौगुले (वय ७३) यांचे रविवारी (ता. २०) निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांना धाप लागल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले. 

देश-विदेशांतील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान दादू चौगुले हे कुस्तीच्या आखाड्यातले मानाचे नाव होते. लाल मातीबरोबर मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला. १९७३ मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या शंभर किलो गटातील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तत्पूर्वी त्यांनी महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद या मानाच्या गदा कोल्हापुरात आणल्या होत्या. त्यामुळे त्यांचा कुस्तीत दरारा निर्माण झाला. आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या वाढीसाठी सक्रिय योगदान दिले.


इतर बातम्या
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगेपुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...