agriculture news in marathi, Repair of schools in Dhule district | Agrowon

धुळे जिल्ह्यातील शाळांची दुरुस्ती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

धुळे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४७ शाळांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत १४७ शाळांपैकी फक्त ४४ शाळांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवकांनी पाठविले आहेत. परंतु उर्वरित १०३ जिल्हा परिषद शाळांचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे आलेले नाहीत. ग्रामसेवक व इतर यंत्रणा या प्रस्तावासंबंधी कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे.

धुळे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४७ शाळांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत १४७ शाळांपैकी फक्त ४४ शाळांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवकांनी पाठविले आहेत. परंतु उर्वरित १०३ जिल्हा परिषद शाळांचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे आलेले नाहीत. ग्रामसेवक व इतर यंत्रणा या प्रस्तावासंबंधी कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे.

शाळेचा पत्रा, तळफरशी, दरवाजे दुरुस्त करणे, खिडकी बदलून स्लाईडिंगच्या खिडक्‍या टाकणे. शाळेची रंगरंगोटी, गळती रोखणे, प्लॅस्टर करणे, वीटकाम, फरशी बसविणे, शाळेच्या कंपाऊंडला मुख्य दरवाजा बसविणे ही कामे केली
जातील.

 या कामासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्‍यक असून, गटविकास अधिकारी कार्यालयाकडे तो सादर करायचा आहे. शिरपूर तालुक्‍यातून अधिक प्रस्ताव शाळा दुरुस्तीसंबंधी आले आहेत. प्रस्ताव लवकर आले तर दिवाळीत (शाळा सुटी) दरम्यान काम करण्यास सोपे होईल. 

 

इतर ताज्या घडामोडी
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...