Agriculture news in marathi Resolve electricity problems: dr. Rajendra shigane | Agrowon

विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ. राजेंद्र शिंगणे

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये वीजपुरवठा असेल, कमी दाबाचा पुरवठा, जास्त दाबामुळे उपकरणे नादुरुस्त होणे आदी समस्यांचा समावेश आहे. तरी  महावितरण कंपनीने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या विजेबाबत भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे 
यांनी दिले
.

बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये वीजपुरवठा असेल, कमी दाबाचा पुरवठा, जास्त दाबामुळे उपकरणे नादुरुस्त होणे आदी समस्यांचा समावेश आहे. तरी  महावितरण कंपनीने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या विजेबाबत भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे 
यांनी दिले
.

सिंदखेडराजा परिसरातील  विविध गावात महावितरण अंतर्गत वीजपुरवठ्याबाबत डॉ. शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेडराजा पंचायत समिती सभागृहात महावितरण अधिकारी-कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.  बैठकीत विविध गावातील सरपंच, पोलीस पाटील व  शेतकऱ्यांनी आपल्या भागातील विविध समस्या मांडल्या.

आढावा बैठकीला तहसीलदार संतोष येवलीकर, कार्यकारी अभियंता श्री. कदम, ॲड. नाझेर काझी,  शिवाजीराजे जाधव, संदीप मेहेत्रे, महावितरणचे अभियंता श्री. माळोदे यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...