agriculture news in Marathi rice procurement affected by rain Maharashtra | Agrowon

धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

सिहोरा परिसरातील गोदामातून गेल्या हंगामातील धानाची उचल करण्यात आली नाही. परिणामी धान खरेदी प्रभावित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

भंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र सिहोरा परिसरातील गोदामातून गेल्या हंगामातील धानाची उचल करण्यात आली नाही. परिणामी धान खरेदी प्रभावित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिहोरा परिसरात गेल्या हंगामात धान्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. उत्पादित धानाची विक्री हमीभावाने शासनाला करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणारे सभामंडप धान्याचे गोदाम म्हणून उपयोगात आणले गेले. मात्र सभामंडपात ठेवण्यात आलेल्या या धानाला पुराच्या पाण्याचा फटका बसला पुराच्या पाण्यामुळे धान ओले झाले. नुकसान टाळण्याकरिता गोदामातील धानाची उचल करण्यात आली. यासर्व उपाययोजना नदीकाठावरील गोदामाच्या बाबतीत करण्यात आल्या. सुरक्षित ठिकाणी असलेल्या गोदामातील धान अद्यापही जैसे थे आहे.

खरीप हंगामातील हलक्‍या प्रजातीच्या धानाची सुरू झाली आहे. दिवाळी सणासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्याकरिता शेतकरी धान विक्रीची लगबग करतात. शासनाने देखील शासकीय धान्य खरेदी प्रक्रियेला वेग दिला आहे. मात्र सिहोरा गावात असणाऱ्या सहकारी राईस मिलमधील गोदामातून पंधरा हजार पोत्यांची अद्याप सर करण्यात आली नाही. गोदेखारी गावातील पंचवीस हजार होते देखील गोदामातच आहेत.

राईस मिल संचालकांकडून नव्या हंगामातील खरेदी करण्यासाठी गोदाम रिकामे  करण्याची मागणी होत आहे. या संदर्भाने पत्रव्यवहार देखील करण्यात आला. परंतु प्रशासनाकडून त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही परिणामी धान खरेदी प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...