agriculture news in marathi, roadshow of Priyanka Gandhi in Nagpur | Agrowon

प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शो
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

नागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा रोड शो आणि जाहीर सभा पुढील महिन्यात नागपुरात होणार आहे. 

भाजपच्या आक्रमक निवडणूक प्रचाराला शह देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने नवनियुक्‍त सरचिटणीस प्रियांका  गांधी यांना महाराष्ट्रात सभेसाठी साकडे घातले आहे. त्या महाराष्ट्रात तीन सभा घेणार असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. नागपुरात त्या ४ किंवा ६ एप्रिलला येणार असल्याचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र, शहर काँग्रेसने ५ एप्रिलला सभेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे उमेदवार आहेत. संघभूमी आणि दीक्षाभूमी असल्याने नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधानांच्या नागपूर आणि अमरावती अशा दोन सभांचे नियोजन भाजपने केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...