Agriculture news in marathi, Roasted groundnut shells 3500 to 5000 per quintal in Parbhani | Agrowon

परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) भुईमूग शेंगांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) भुईमूग शेंगांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ४ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ३ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. 

गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.
चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले. करडईची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ८००० ते १३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्रेट आवक झाली. त्यास प्रतिक्रेटला ८०० ते ५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक, तर प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॉवरची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.
कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ६ क्विंटल आवक झाली. त्याला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...