Agriculture news in marathi, from Rohayo Orchard cultivation on 88.15 hectare in Parbhani | Agrowon

परभणीत ‘रोहयो’तून ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ११८ शेतकऱ्यांनी ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ११८ शेतकऱ्यांनी ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे’’, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील २६४ कृषी सहाय्यकांना यंदा ‘मनरेगा’अंतर्गंत १ हजार ३२० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकूण १ हजार ८५३  शेतकऱ्यांना १ हजार ३६६.१४ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी संमती देण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ८२८ लाभार्थ्यांना १ हजार ३४७.१६ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

एकूण १ हजार ७९४ लाभार्थ्यांना १ हजार ३१८.२ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. १४१ लाभार्थ्यांची १००.८१ हेक्टरवर खड्डे खोदले आहेत. ११८ लाभार्थ्यांनी ८८.१५ हेक्टरवर फळबाग लागवड केली. 

परभणी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी १६ हेक्टरवर, जिंतूर तालुक्यात २३ शेतकऱ्यांनी १८.२० हेक्टरवर, सेलू तालुक्यातील १९ शेतकऱ्यांनी १५.९५ हेक्टरवर, मानवत तालुक्यातील ९ शेतकऱ्यांनी ५.४० हेक्टरवर, सोनपेठ तालुक्यात ९ शेतकऱ्यांनी ५.५०हेक्टरवर, गंगाखेड तालुक्यात ६ शेतकऱ्यांनी २.९० हेक्टरवर, पालम तालुक्यात १० शेतकऱ्यांनी ८.६० हेक्टरवर, पूर्णा तालुक्यात २६ शेतकऱ्यांनी १५.६० हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे.
फळबागेत संत्र्यांची ३३ शेतकऱ्यांनी २६.७५ हेक्टरवर, मोसंबीची ९ शेतकऱ्यांनी ६.८० हेक्टरवर, लिंबाची २६ शेतकऱ्यांनी १८ हेक्टरवर लागवड केली.


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...