agriculture news in marathi, Round Table conference starts in New Delhi on farmers issues | Agrowon

नवी दिल्लीत शेती प्रश्नी गोलमेज परिषदेस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

नवी दिल्ली : येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या गोलमेज परिषदेस सुरूवात झाली आहे. यामध्ये शेतीमालाला दीडपट हमीभाव व शेतकर्यांची कर्जमुक्ती ही दोन विधेयके खा. राजू शेट्टी संसदेत मांडणार आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष खा. शरद पवार, कॉंग्रेसचे मोहन प्रकाश, नेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद यादव, खा. सीताराम येच्युरी, खा. कनीमोळी, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

नवी दिल्ली : येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या गोलमेज परिषदेस सुरूवात झाली आहे. यामध्ये शेतीमालाला दीडपट हमीभाव व शेतकर्यांची कर्जमुक्ती ही दोन विधेयके खा. राजू शेट्टी संसदेत मांडणार आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष खा. शरद पवार, कॉंग्रेसचे मोहन प्रकाश, नेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद यादव, खा. सीताराम येच्युरी, खा. कनीमोळी, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या केंद्र सरकारसमारे प्रभावीपणे मांडण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने भाजप वगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित करीत गाेलमेज परिषदेचे आयाेजन केले आहे. 

देशातील विविध १९३ शेतकरी संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारिणी मंडळाच्या वतीने ( वर्किंग ग्रुप ) नवी दिल्ली येथील कॉनस्ट्यिट्यूशन क्लब येथे परिषद हाेत आहे. या परिषदेकरिता देशातील भाजप वगळता सर्व प्रमुख ३२ पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये शेतमालाला उत्पादन खर्चावर दीड पट हमीदर, संपूर्ण कर्जमुक्ती यावर संसदेत मांडलेल्या खासगी विधेयकावर विविध पक्षांनी आपल्या भूमिका मांडण्यास आमंत्रित करण्यात आले आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...