agriculture news in marathi, SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात 'हाता'चा शिरकाव; युतीला फटका | Agrowon

SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात 'हाता'चा शिरकाव; युतीला फटका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५ जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' २ जागांवर असल्याचा सकाळ - सामच्या सर्व्हेक्षणातून अंदाज व्यक्त केला जात आहे. 

महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५ जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' २ जागांवर असल्याचा सकाळ - सामच्या सर्व्हेक्षणातून अंदाज व्यक्त केला जात आहे. 

एक्झिट पोल २०१९ : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.१९) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५ जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' २ जागांवर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ८ जागांसाठी मतदान झाले. या विभागात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचपार्श्वभूमीवर आता या निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. यामध्ये भाजपचा ५ जागांवर विजय होईल तर काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजप, काँग्रेससह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मात्र, आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात खाते उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. 


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...