Agriculture news in Marathi, For the salary increase of sugar workers Demand for the establishment of a tripartite committee | Agrowon

साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पुणे ः राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली आहे. एक एप्रिलपासून राज्यातील साखर उद्योगातील कामगारांचे वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्षीय समिती स्थापन करून कामगारांना नवीन चाळीस टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (इंटक)ने सोमवारी (ता. २६) राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

पुणे ः राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली आहे. एक एप्रिलपासून राज्यातील साखर उद्योगातील कामगारांचे वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्षीय समिती स्थापन करून कामगारांना नवीन चाळीस टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (इंटक)ने सोमवारी (ता. २६) राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

या वेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे (इंटक) उपाध्यक्ष रामनाथ गरड, खजिनदार दत्तात्रेय निमसे, संपर्कप्रमुख सुखदेव फुलारी, अशोकराव पवार, भाऊसाहेब चौधरी, बापूसाहेब सुपारे, मच्छिंद्र वेताळ, संभाजी माळवदे, संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, प्रसाद गरड, सोमनाथ कावळे, अशोक संधान, अशोक भालेराव, मोहन पालाने, सुभाष सोनवणे, सदाभाऊ दरंदले, डी. जी. म्हस्के, कानिफनाथ सोनवणे, शिवाजी शिंदे, रामकिसन पालवे, अप्पासाहेब बोडखे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे (इंटक) सरचिटणीस नितीन पवार म्हणाले, की ‘‘त्रिपक्षीय समिती स्थापन करून साखर कामगारांना चाळीस टक्के वेतनवाढ मिळावी, वेतनवाढीचा अंतिम निर्णय होईपर्यंत पाच हजार रुपये हंगामी वेतनवाढ लागू करावी, या व इतर मागण्यांची नोटीस देऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीसुद्धा याबाबत निर्णय झालेला नाही.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...