agriculture news in marathi, Sambhaji Brigade agitation for sowing subsidies | Agrowon

पेरणीच्या अनुदानासाठी संभाजी ब्रिगेडचा घंटानाद
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

हिंगोली :  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे, सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे शनिवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटनाद आंदोलन करण्यात आले.

हिंगोली :  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे, सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे शनिवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटनाद आंदोलन करण्यात आले.

चारा छावण्याची संख्या वाढवावी. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. सरसकट कर्जमाफी देऊन कृषी पंपाचे वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, चालू हंगामात शेतकऱ्यांना बीनव्याजी दोन लाख रुपये कर्ज द्यावे, तेलंगणा सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना एकरी दहा हजार अनुदान द्यावे. मराठा आरक्षण लागू करुन ७२ हजार जागांवर तत्काळ भरती सुरु करावी. अण्णासाहेब पाटील महामंडळास दोन हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करुन द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील- महागावकर, महेश राखोंडे, शिवराज सरनाईक, राम पुंड, सुरेश इंगोले, जगन्नाथ राखोंडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

इतर बातम्या
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...