Agriculture news in Marathi, Sambhaji Brigade, to hold by the peasant revolution movement | Page 2 ||| Agrowon

पंचनाम्यांसाठी संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे धरणे 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे शक्रवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे : नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, किसान क्रांती आंदोलनातर्फे शक्रवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबीलमाफी मिळावी, रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, विम्याची रक्कम शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करावी, शेतमालाला हमी भाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्य सचिव यांचा देण्यात येणार असल्याचेच कुंजीर यांनी सांगितले. विशाल तुळवे, प्रदीप कणसे, प्रशांत धुमाळ, अजित कार्ले, जगजीवन काळे, हनुमंतराव मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 


इतर बातम्या
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
बागेतील संत्रा फळे चोरणाऱ्या टोळीस अटकअमरावती  ः बागेतील संत्रा फळांची चोरी करून...
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण;...रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो...अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि...
‘स्वच्छ व सुरक्षित वीज उपकेंद्र’...नाशिक : महावितरणच्या ग्राहकांना दैनंदिन वीजपुरवठा...
मंगळवेढा : कांद्याला १३ हजार ३३१ रुपये...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावलेपुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने...
परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना...परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप...औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर...