Agriculture news in marathi; Sandalwood fog in Umrane area | Agrowon

उमराणे परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात गेल्या काही दिवसापासून चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गावासह परिसरातील छोट्या मोठ्या दुकानांतील चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असतानाच शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनांच्या झाडे चोरून नेली जात आहेत. 

नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात गेल्या काही दिवसापासून चंदन चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गावासह परिसरातील छोट्या मोठ्या दुकानांतील चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असतानाच शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनांच्या झाडे चोरून नेली जात आहेत. 

येथील शेतकरी भगवान पुंडलिक देवरे यांच्या शेतातील चंदनाचे झाडे या चोरट्यांनी बुधवार (ता.१३) रात्रीच्या सुमारास तोडून नेले आहे. परिसरात वारंवार चंदनाच्या झाडांची चोरी होत असल्याने चंदनतस्कर टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुर्वीही या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची चंदनाचे झाडे तोडून चोरीस गेली असून तक्रारी करुनही चंदन चोरांना पकडण्यात यश येत नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे.

या चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे . १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या उमराणे गावासह परिसराच्या सुरक्षेसाठी देवळा पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस चौकी देण्यात आली आहे. या पोलीस चौकीत अवघ्या तीन ते चार पोलीस शिपार्इंची नेमणूक करण्यात आली असून गाव व परिसराची लोकसंख्या बघता पोलिस यंत्रणा अत्यंत तोडकी असल्याने व त्यांचाही वचक नसल्याने चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. 


इतर बातम्या
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...