agriculture news in marathi, Sangli district in agitation | Agrowon

सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर वाळवा तालुक्‍यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सांगली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, आरवडे, (ता. तासगाव) येथे दूध संकलन करून दुधाची गाडी चिलिंग सेंटरकडे निघाली होती. याची खबर कार्यकर्त्यांना मिळताच कार्यकर्त्यांनी दुधाची गाडी अडवली. कार्यकर्त्यांनी गाडीत चढून दुधाचे कॅन बाहेर फिरवून लावले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर वाळवा तालुक्‍यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सांगली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, आरवडे, (ता. तासगाव) येथे दूध संकलन करून दुधाची गाडी चिलिंग सेंटरकडे निघाली होती. याची खबर कार्यकर्त्यांना मिळताच कार्यकर्त्यांनी दुधाची गाडी अडवली. कार्यकर्त्यांनी गाडीत चढून दुधाचे कॅन बाहेर फिरवून लावले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कामेरी, वाघवाडी फाटा, पेठ नाका, नेर्ले, कासेगाव या महामार्गावरील गावांच्याजवळ पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा या सर्वांचा आढावा घेण्यासाठी स्वतः राष्ट्रीय महामार्गावर होते. वाळवा तालुक्‍यातील आंदोलकांना पोलिस प्रशासनाने महामार्गापर्यंत पोहचू दिले नाही. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्‍यावर हे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली होती. मिरज-पंढरपूर मार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे चक्का जाम आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, किसान सभा आंदोलनास सहभागी होती.
ण झाला आहे.


इतर बातम्या
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...