agriculture news in marathi Satara District administration declares links for travel permit | Agrowon

सातारा येथे यायचे किंवा जायचे आहे ? या लिंकवर साधा संपर्क

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

कोरोनाची संसर्ग कमी व्हावा यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले  विद्यार्थी, यात्रेकरु, प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि इतर अशा नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तयार https://bit.ly/2VTPn64 या लिंकवर आपली माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा :  कोरोनाची संसर्ग कमी व्हावा यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले  विद्यार्थी, यात्रेकरु, प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि इतर अशा नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तयार https://bit.ly/2VTPn64 या लिंकवर आपली माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वरिल लिंकवर जिल्ह्यातून जाणाऱ्या  तसेच येणाऱ्या सर्व माहिती अपलोड करणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढू लागली आहे.  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी यादी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तयार झालेली यादी जिल्हा प्रशासनाकडे येईल. ही यादी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.  त्यांच्याकडून परवानगी आल्यास अशा लोकांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे.  


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...