agriculture news in marathi, The school girls built rakhies to farmers | Agrowon

शाळकरी मुलींनी बांधावर बांधल्या शेतकऱ्यांना राख्या
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 ऑगस्ट 2018
श्रीरामपूर, यवतमाळ : शेतकरी आणि सैनिकांना कामाच्या व्यस्तत्येमुळे विविध सणाला मुकावे लागते. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवाला राखी बांधण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी बांधावर धाव घेतली. शाळेत राख्या तयार करून त्यांनी बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना राख्या बांधल्या.
श्रीरामपूर, यवतमाळ : शेतकरी आणि सैनिकांना कामाच्या व्यस्तत्येमुळे विविध सणाला मुकावे लागते. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवाला राखी बांधण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी बांधावर धाव घेतली. शाळेत राख्या तयार करून त्यांनी बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना राख्या बांधल्या.
जिल्हा परिषद शाळा वडसद (तांडा) येथील मुख्याध्यापक एस. बी. जमगडे व सहायक शिक्षक साहेबराव राठोड यांच्या संकल्पनेतून शाळेच्या माजी विद्यार्थिनी राखी जाधव, शीतल जाधव, सपना आढे, टिंकल आढे, दिव्या जाधव, रोशनी राठोड, गौरी राठोड, युगीता जाधव, वर्षा चव्हाण, सृष्टी आडे आदी चिमुकल्या बहिणी या वेळी उपस्थित होत्या.
सेंच्युरी पेपर, कुंदन, टिकली, फेव्हिकॉल, रेशमी धागे अशा टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक राख्या तयार केल्या. अशाप्रकारे आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव या विद्यार्थिनींनी साजरा केला.

इतर बातम्या
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर...औरंगाबाद : जोरदार पावसाने केलेल्या नुकसानीतून...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...
सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा...सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे...
पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवरपुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि...