Agriculture news in marathi On SDO dam to search for tribal lands | Page 2 ||| Agrowon

आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘एसडीओ’ बांधावर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडपल्याप्रकरणी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार चौकशी सुरू झाली आहे.

बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींनी हडपल्याप्रकरणी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख करीत आहेत.

या जमिनींच्या चौकशीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी तक्रार करीत मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती फेब्रुवारीत नेमली. कोरोना संसर्गामुळे समितीला चौकशीसाठी विलंब झाला. 

जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीचे सदस्य संग्रामपूर तहसीलदार कार्यालयात दाखल झाले होते. या ठिकाणावरून डिक्कर यांनी दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना सातपुड्यातील चिचारी येथील संबंधित शिवारात नेले. तेथे हडपण्यात आलेल्या आदिवासींच्या जमिनी दाखविल्या. चौकशीसाठी अधिकारी दाखल झाल्याची आदिवासींना माहिती मिळताच चिचारी येथील भूमिहीन झालेले सर्व मूळ आदिवासी खातेदार हजर झाले. जमिनीचे सातबारे गैर आदिवासींनी नावावर केल्याने मूळ मालकांचा हक्क गायब झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...