Agriculture news in marathi; Seedling women in Buldhana Process, modern farming lessons | Agrowon

बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज प्रक्रिया, आधुनिक शेतीचे धडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सामूहिक फळप्रक्रिया व संस्करण प्रशिक्षण केंद्र (औरंगाबाद) आणि विवेकानंद प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे बुधवारी (ता. १२) फळप्रक्रिया व संस्करण महिला शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. 

बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सामूहिक फळप्रक्रिया व संस्करण प्रशिक्षण केंद्र (औरंगाबाद) आणि विवेकानंद प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे बुधवारी (ता. १२) फळप्रक्रिया व संस्करण महिला शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. 

या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी उपसभापती लीलाताई लेकुरवाळे होत्या. उद्‍घाटक म्हणून मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर होते. राजू पळसकर, निंबाजी पांडव, जितेंद्र चिंतलवाड, श्री. सुरजुशे, दिनेश गिरी, राजेंद्र यादव व विठ्ठल धांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणामध्ये श्री. यादव यांनी महिला शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायास उपयुक्त असे विविध घरगुती पदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवले.  

श्री. धांडे यांनी महिलांना खरीप हंगामपूर्व तयारी करताना घरच्या घरी सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती तपासणे, बीज प्रक्रिया व खतातील भेसळ कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

सोयाबीन पिकाचे हंगाम तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भारत कापसे यांनी शेतकरी गटाविषयी, पुरुषोत्तम भराड यांनी महिला बचत गटांना शेतीपूरक व्यवसाय, प्रकल्प आराखडा तयार करणे व बँकेमार्फत कर्जव्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले. 
 

इतर ताज्या घडामोडी
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...
पाटण तालुक्यात भातलागणीस वेगपाटण, जि. सातारा ः तालुक्‍यात मॉन्सूनने २७...
नगर झेडपी घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर...नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा...
मराठवाड्यात ‘महारेशीम’साठी १० हजारांवर...औरंगाबाद :  शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्...नाशिक  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचे...
सांगली जिल्ह्यातील ५२ प्रकल्प कोरडेसांगली : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही...