Agriculture news in marathi, Seeds of Rabi crop of Parbhani Agricultural University available for sale | Agrowon

परभणीत कृषी विद्यापीठाचे रब्बी पिकांचे बियाणे विक्रीस उपलब्ध

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

परभणी ः वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेल्या रब्बी पिकांचे बियाणे परभणी येथील विद्यापीठाच्या बीजप्रक्रिया केंद्रामध्ये बुधवार (ता.२२) पासून शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांत ३० सप्टेंबरपर्यंत बियाणे देण्यात येईल. 

परभणी ः वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेल्या रब्बी पिकांचे बियाणे परभणी येथील विद्यापीठाच्या बीजप्रक्रिया केंद्रामध्ये बुधवार (ता.२२) पासून शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांत ३० सप्टेंबरपर्यंत बियाणे देण्यात येईल. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती, हरभऱ्याच्या आकाश, काबुली पांढरा (बीडीएन ७९८), करडईच्या परभणी १२, परभणी ८६, गव्हाच्या समाधान, जवसाच्या लातूर ९३ या वाणांची बियाणे आहेत. ती शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात पेरणीसाठी उपलब्‍ध व्हावे, यासाठी विद्यापीठांतर्गत परभणी येथील बीजप्रक्रिया केंद्र उपलब्ध झाले आहे.

मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये या ठिकाणी सप्टेंबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात बियाणे देण्‍यात येईल. बीज परीक्षण प्रयोगशाळेतून उगवणक्षमता चाचणीचे निष्कर्ष प्राप्त होतील. त्यानुसार विविध ठिकाणी बियाणे देण्यात येईल.

जिल्हानिहाय बियाणे विक्री केंद्रे 

परभणी बीजप्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड,
जालना    कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर.
जालना कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर.
हिंगोली  कृषी महाविद्यालय, गोळेगाव, ता.औंढा नागनाथ.
नांदेड  कापूस संशोधन केंद्र, देगलूर रोड, नांदेड
लातूर गळीत धान्य संशोधन केंद्र.
उस्मानाबाद कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर.
बीड  कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई व कृषी विज्ञान केंद्र, खामगाव (ता.गेवराई)

 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...