Agriculture news in marathi Sharad Pawar can also become Prime Minister: Sanjay Raut | Agrowon

शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात : संजय राऊत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना ''ईडी''मार्फत चौकशीची नोटीस पाठविली, त्याच वेळी संतापाची ठिणगी पडून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचा पॅटर्न देशाला दिशा देणारा असून, गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना ''ईडी''मार्फत चौकशीची नोटीस पाठविली, त्याच वेळी संतापाची ठिणगी पडून राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. महाविकास आघाडीचा पॅटर्न देशाला दिशा देणारा असून, गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. २५) मुलाखतीवेळी खासदार राऊत बोलत होते. राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रतिष्ठानचे अजय बोरस्ते यांनी प्रास्ताविक केले. कृषिमंत्री दादा भुसे या वेळी उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...