agriculture news in marathi, sharad pawar will starts campaign from today, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon

शरद पवार यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यास आजपासून प्रारंभ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसांचा निवडणूक प्रचार दौरा आजपासून (ता. ८) सुरू होत आहे.

पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे,  कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मंगळवार (ता. ८) ते गुरुवारपर्यंत (ता. १०) श्री. पवार झंझावाती दौरा करणार आहेत.

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसांचा निवडणूक प्रचार दौरा आजपासून (ता. ८) सुरू होत आहे.

पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे,  कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मंगळवार (ता. ८) ते गुरुवारपर्यंत (ता. १०) श्री. पवार झंझावाती दौरा करणार आहेत.

नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये आज (ता. ८) सकाळी ११. ३० वाजता, पारोळा येथे सायंकाळी ५ वाजता, बुधवारी (ता. ९) अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी साडेअकरा वाजता, वाशीम जिल्ह्यातील मानोरा - कारंजा येथे दुपारी ४ वाजता, गुरुवारी (ता. १०) हिंगणघाट येथे सकाळी साडेदहा वाजता, बुटीबोरी- हिंगणा येथे दुपारी ३ वाजता आणि काटोल येथे ५ वाजता जाहीर सभा होणार आहेत.

इतर बातम्या
वऱ्हाडात टेक्स्टटाइल, अन्न प्रक्रिया...अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...
उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे...जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार...
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
सरपंच, उपसरपंचांचे  मानधन आता ऑनलाइन पुणे : राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन...
राजापुरात भातावर लष्करी अळीरत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या...
मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची...सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५...
‘ऑक्टोबर हीट’ने महाराष्ट्र तापला पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...