agriculture news in Marathi, Shekhar gaikwad says, sugarcane planting may be fall by three lac heacters, Maharashtra | Agrowon

सव्वातीन लाख हेक्टरची ऊस लागवडीत घट शक्यः शेखर गायकवाड
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

पुणे: दुष्काळामुळे पुढील हंगामात राज्याची ऊस लागवड तीन लाख हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. २०१८-१९ च्या गाळप हंगामात राज्यात ११.६२ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध होता. २०१९-२० च्या गाळप हंगामात ऊस क्षेत्र घसरून ८.४३ लाख हेक्टरवर येण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

पुणे: दुष्काळामुळे पुढील हंगामात राज्याची ऊस लागवड तीन लाख हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. २०१८-१९ च्या गाळप हंगामात राज्यात ११.६२ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध होता. २०१९-२० च्या गाळप हंगामात ऊस क्षेत्र घसरून ८.४३ लाख हेक्टरवर येण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

गाळप हंगामाचा आढावा घेताना पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले, की गेल्या हंगामात (२०१८-१९) राज्यात ११.६२ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध होता. त्यातून ९५२.११ लाख टन ऊस गाळपाला मिळाला. पुणे (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे पुढील हंगामात राज्याची ऊस लागवड तीन लाख हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. २०१८-१९ च्या गाळप हंगामात राज्यात ११.६२ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध होता. २०१९-२० च्या गाळप हंगामात ऊस क्षेत्र घसरून ८.४३ लाख हेक्टरवर येण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

ऊस लागवड क्षेत्राविषयी बोलतान शेखर गायकवाड

गाळप हंगामाचा आढावा घेताना पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले, की गेल्या हंगामात (२०१८-१९) राज्यात ११.६२ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध होता. त्यातून ९५२.११ लाख टन ऊस गाळपाला मिळाला. 

सहा टक्के एफआरपी बाकी 
यंदाचा गाळप हंगाम चांगला राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात २३ हजार ३३ कोटी रुपये एफआरपीच्या रूपाने पडले आहेत. आतापर्यंत २१ हजार ६०४ कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अद्याप सहा टक्के एफआरपी बाकी असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे आयुक्तांनी सांगितले. एफआरपी पेमेंट थकविणाऱ्या कारखान्यांची संख्या १०२ असून त्यातील ७३ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आलेली आहे.

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...