agriculture news in marathi, Shindhutai Vikhe patil passes away | Agrowon

सिंधूताई विखे पाटील यांचे निधन

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

शिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पत्नी सिंधूताई (वय ८५) यांचे रविवारी (ता.१८) पहाटे पावणेसहाच्या सुमारास प्रवरा ग्रामीण रुग्णालयात निधन झाले.

प्रवरानगर येथे पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील मैदानात त्यांच्यावर दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक विखे पाटील, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील यांनी पार्थिवास मंत्रोच्चारात अग्नी दिला.

शिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पत्नी सिंधूताई (वय ८५) यांचे रविवारी (ता.१८) पहाटे पावणेसहाच्या सुमारास प्रवरा ग्रामीण रुग्णालयात निधन झाले.

प्रवरानगर येथे पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील मैदानात त्यांच्यावर दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक विखे पाटील, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील यांनी पार्थिवास मंत्रोच्चारात अग्नी दिला.

सिंधूताई यांनी लोणी बुद्रुक येथे प्रियदर्शन महिला मंडळ, प्रियदर्शनी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, प्रियदर्शनी महिला पतसंस्था, महिला शिवणकाम प्रशिक्षण केंद्र, महिला लघुउद्योजक केंद्र, प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक विद्यालय स्थापन केले, तसेच अद्वैत भजनी मंडळ सुरू केले. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने, तसेच राज्य सरकारच्या वतीने पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...