agriculture news in Marathi Shivjayanti festival on Shevneri Maharashtra | Agrowon

शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती सोहळा मुख्य सोहळा शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळी बुधवारी (ता. १९) होणार आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे या सोहळ्याचे प्रमुख उपस्थितीत. याप्रसंगी विविध मंत्र्यांसह राज्यातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. 

तारखेनुसार होणाऱ्या या शिवजयंती सोहळ्यास पालकमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री संजय राठोड, उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आदि उपस्थित राहणार आहेत. 

पुण्याचे महसूल विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते शिवाई देवाची महापूजा सकाळी ६ वाजता होणार आहे. यानंतर पालखी सोहळा होणार असून, सकाळी साडेनऊ वाजता शिवजन्मस्थानात पारंपरिक शिवजन्माचा पाळणा सोहळा होणार आहे. यानंतर शिवकुंज इमारतीमधील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर अभिवादन करणार आहेत.

तेजुर येथील ठाकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ढोल पथक आदिवासी डांगी नृत्य, पारपंरिक मर्दानी खेळ यांचे सादरीकरण होणार आहे. यानंतर शिवनेरी विकास प्रकल्पाच्या पाहणीनंतर, जुन्नर शहरात शिवप्रेमींच्या मेळाव्याला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...